मृताची ओळख पटविण्याचे आवाहन

दापोडी – होळकर पुलाखाली पाच दिवसांपूर्वी खून करून टाकून दिलेल्या तरूणाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. तरूणाच्या वर्णनानुसार त्याची ओळख पटविण्याचे आवाहन खडकी पोलिसांनी केले आहे.

येरवड्याकडून मुळा रोडकडे येणाऱ्या होळकर पुलाखाली दगडांच्या ढिगाऱ्यालगत 31 मे रोजी 30 ते 35 वर्षाच्या तरूणाचा मृतदेह आढळून आला.

-Ads-

मृत तरूणाची उंची 5 फुट 5 इंच आहे. अंगाने मध्यम, रंगाने सावळा असे वर्णन असून अंगात निळ्या रंगाची जीन्स असून पाठीमागील खिशावर मडेनिमम असे इंग्रजीत लिहले आहे. तर काळसर फुल बाह्यांचा शर्ट परिधान केलेला असल्याचे पोलिसांनी कळवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)