मुशर्रफना संरक्षण देणार नाही- पाकिस्तान

इस्लामाबाद : आपल्या जीवाला धोका असल्याने संरक्षण देण्यात यावे, ही माजी लष्करप्रमुख आणि अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची मागणी पाकिस्तान सरकार आणि तेथील लष्कर यांनी फेटाळली आहे. मुशर्रफ सध्या दुबई येथे वास्तव्यास असून ते पाकिस्तानात परतू इच्छितात.

तथापि, त्यांना सरकारी सुरक्षा हवी आहे. ते पाकमध्ये निवडणुकांमध्ये भाग घेणार आहेत. पण सुरक्षेची काळजी वाहण्यास पाकने नकार दिल्याने त्यांचा पाकिस्तानात पुनर्प्रवेश लांबण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)