मुळूक, नाईक यांची निवड

राजगुरूनगर-भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सुप्रिया मुळूक यांची तर जिल्हा संघटन सरचिटणीसपदी पल्लवी नाईक यांची निवड करण्यात आली आहे.
आज राजगुरूनगर येथे भाजप पुणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा क्रांती सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हाध्यक्षा सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी भाजप तालुका उपाध्यक्षा मोहिनी राक्षे, राजगुरूनगर शहाराध्यक्षा अर्चना जगताप, अरुणा घुले, सुरेखा कड यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपच्या महीला पदाधिकारी उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)