मुळीकवाडी येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार दत्तजयंती सोहळा

आदर्की – मुळीकवाडी, ता. फलटण येथे दत्तजयंती सोहळ्यानिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. मुळीकवाडी येथील दत मंदिरात श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त पहाटे काकड आरती, सकाळी गुरुचरित्र वाचन, दुपारी भजनी मंडळाचा कार्यक्रम गुरूवार, दि. 20 रोजी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला आहे.

शंकर महाराज मोरे यांची किर्तन सेवा झाली. शुक्रवार, दि. 21 रोजी भगवान चव्हाण यांची किर्तन सेवा होणार असून दि.22 दत्तजयंती निमित्त विश्‍वास कोळेकर यांचे दत्त जन्म सोहळ्याचे किर्तन होणार आहे. सायंकाळी 6.15 श्री दत्त जन्म सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)