मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या- डॉ. काळे

चिंबळी- लहान वयातच असलेल्या मुलांच्या आरोग्याची काळजी पालकांनी घेतली तर आरोग्यच्या दृष्टीकोनातून फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन डॉ. अनिल काळे यांनी केले. कुरुळी (ता. खेड) येथील आनंद इंग्लिश मीडियम स्कुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात गोवर-रूबेला लसीकरण विषयी डॉ. अनिल काळे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य सरला सोनवणे, पालक वर्ग, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी स्कुलच्या समस्या, आरोग्य विषय, गुणवत्ता वाढीसाठी तसेच विविध उपक्रमांविषयी पालकांना माहिती देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)