मुऱ्हेवस्ती रस्त्यावर पादचाऱ्यांची कुंचबणा

चिंबळी- चिंबळी फाटा-मोई गावाकडे जाणाऱ्या मुऱ्हेवस्ती या रहदारीच्या रस्त्यावर खड्ड्यांचे सामराज्य पसरल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यातच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये सांडपाणी साचत असल्याने ते वाहनांमुळे पायी चालणाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने पादचाऱ्यांची कुंचबणा होत असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी माजी उपसंरपच मारुती मुऱ्हे नितीन गायकवाड व अमित मुऱ्हे यांनी सार्वजिक बांधककाम विभागाकडे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)