मुऱ्हेवस्ती येथे विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

चिंबळी- कुरूळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मुऱ्हेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबधंनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच नांदी फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य व रेनकोटाचे वाटप माजी उपसंरपच अमित मुऱ्हे व शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश मुऱ्हे, उपाध्यक्ष योगेश मेमाणे, मारूती मुऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक तुकाराम आबंवणे, अंकुश उडांरे, जनार्दन बोटकर, निलेश जगताप, तृप्ती श्रीसागर, सविता शिंदे, निलम अभंग, शोभा मुऱ्हे, सोनाली मुऱ्हे, शितल मुऱ्हे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)