मुबारक मुल्ला रेल्वेखात्यातून सेवानिवृत्त

कोपर्डेहवेली, दि. 29 (वार्ताहर) – ओगलेवाडी, ता. कराड येथील मुबारक मुल्ला हे सातारा रेल्वे मुख्यालयातून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे व तत्पर कर्मचारी म्हणून परिचित होते. मजूर (मेसन) ते वरिष्ठ कारागीर निरिक्षकापर्यंत त्यांनी कामकाज पाहिले. चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून मुक्त होताना याकाळात माझे व रेल्वेचे घट्ट झालेले नाते आयुष्यभर स्मरणात राहील असेच असल्याच्या भावना मुबारक मुल्ला यांनी यावेळी व्यक्त केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)