मुथाळणे शाळेस लाऊड स्पीकर संच भेट

संग्रहित फोटो

ओतूर- मुथाळणे (ता. जुन्नर) येथील जिल्हा प्राथमिक शाळेस हभप सर्जेराव गाढवे आणि पुणे मित्रमंडळ यांच्यावतीने लाऊड स्पीकर संच, इंग्रजी डिक्‍शनरी तसेच खाऊ वाटप केले. याप्रसंगी सर्जेराव गाढवे, सचिन मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती आणि प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश दिला. यावेळी गिरीष डांग, अनंत जाधव, स्नेहलकुमार लुणावत, तानाजी माळी, मंगेश देसाई, योगेश कुलकर्णी, योगेश करचे, रामचंद्र ठोंगिरे, शकुंतला ठोंगिरे, विमल ठोंगिरे, सविता देठे, उपसरपंच पारूबाई ठोंगिरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पोफळे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)