मुखवासाचे मुख्य प्रकार: जिरागोळी

जिरागोळी

साहित्य

20 ते 25 आमसुले, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा साखर, 2 चमचे पिठी साखर.

कृती

पिठी साखर सोडून इतर सर्व जिन्नस एकत्र करून चिकट होईपर्यंत वाटावेत. नंतर या वाटलेल्या मिश्रणाच्या हाताने छोट्या-छोट्या गोळया कराव्यात. या गोळया एक दिवस उन्हात वाळवाव्यात. नंतर त्या गोळ्या पिठीसाखरेत घोळवून बाटलीत भरून ठेवाव्यात.

सुजता टिकेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)