मुंबई हल्ल्यातील शहिदांना वडुजमध्ये श्रद्धांजली

वडूज, दि. 27 (प्रतिनिधी) – वडूज येथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हुतात्मा स्मारकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यत कॅन्डल मार्च करण्यात आला.
डी.वाय.एस.पी अनिल वडनेरे, पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, नगरपंचायतीचे नगराध्यक्षा डॉ. महेश गुरव, उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, शहाजीराजे गोडसे व सर्व नगरसेवक, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, आदिवासी महिला संघटना राज्याध्यक्षा सौ. राणी शिंदे, मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक बाबा शिंदे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, हुतात्मा कुस्ती संकुल अध्यक्ष राजेंद्र जगदाळे, भाजपा वडुज शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, अंकुश दबडे, बनाजी पाटोळे, पृथ्वीराज गोडसे, राजेंद्र पवार तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरीक बहुसंख्येने सामील झाले होते. यावेळी वडूज पोलीस स्टेशनच्या वतीने रोजी हुतात्म्यांची प्रतिमा नगरपंचायतीस भेट देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)