मुंबई विद्यापीठ : सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा 8 जागांवर विजय

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचे वर्चस्व दिसून आले आहे. निवडणुकीत 10 पैकी 8 जागांवर युवसेनेनं विजय मिळवला असून अभाविपचा दारुण पराभव झाला आहे. उरलेल्या दोन जागांवरही युवासेना आघाडीवर आहे.

२०१० साली झालेल्या सिनेट निवडणुकीत सुद्धा युवासेनेने एबीव्हीपीवर मात करीत ही निवडणूक जिंकली होती. परंतु, यावर्षी युवासेनेसमोर अभाविप व काँग्रेसप्रणित ‘एनएसयूआय’च्या उमेदवारांचे तगडं आव्हान उभं केलं होतं. युवासेनेने या दोन्ही संघटनांवर मात करीत जोरदार मुसंडी मारत एकहाती विजय मिळवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)