मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भातसा, मोडक सागर, तानसा धरणांमध्ये असलेल्या पाणीपातळी घटत चालली आहे. परिणामी पुढील दोन महिन्यांत मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)