मी परळी, बारामती दोन्हींकडे जात असतो ; मी सर्व पक्षांचा निष्ठावान कार्यकर्ता- इंदुरीकर महाराज

शिर्डी: मी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी परळीला आणि गणपती बसवायच्या दुसऱ्या दिवशी बारामतीला असतो, मी सर्व पक्षांचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले, त्यांच्या  48 वा अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,  महादेव जानकर,  बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका केली. आपल्याकडे महोत्सव आणि फेस्टिव्हल मोठ्या प्रमाणत होतात. देवाच्या नावाखाली काय-काय होतं हे सगळ्यांना माहित आहे. आठ दिवस जे काही होतं ते शुद्धीकरण करण्यासाठी निवृत्ती महाराजांना बोलावलं जातं, असे म्हणत त्यांनाही धनंजय मुंडेंवर टीका केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

Posted by Pankaja Gopinath Munde on Wednesday, 9 January 2019


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)