“मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही’

नवी दिल्ली – अटल बिहारी वाजपेयींचं वैयक्तिक आयुष्यही अत्यंत रंजक आहे. राजकारणाच्या पलिकडचे अटल बिहारी वाजपेयी अत्यंत हळव्या मनाचे आहेत. कवी मनाचे आहेत. राजकारणाच्या चर्चांमध्ये दबक्‍या आवाजात त्यांच्या प्रेमाचीही चर्चा झाली.

राजकुमारी कौल यांच्यावर त्यांचे प्रेम होते आणि त्यांच्यासोबतही कौल राहिल्या. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांनी कधीच जाहीरपणे हे सांगितले नाही. मात्र, “मी अविवाहित आहे, पण ब्रम्हचारी नाही’, असे सांगायला मात्र ते डगमगले नाहीत. अटल बिहारी वाजपेयी यांना कुणी अपत्य नाही, मात्र त्यांनी नमिता कौल हिला दत्तक मुलगी मानलं, तिला सांभाळलं. नमिता कौल यांचे लग्न रंजन भट्टाचार्य यांच्याशी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
1 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
2 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)