मिझोरामची वाटचाल ‘भिकारी मुक्त’च्या दिशेनं

नवी दिल्ली – नुकतीच भारतातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांनी लोकसभेत जाहीर केली. या यादीनुसार सर्वात कमी भिकाऱ्यांची संख्या  मिझोराम राज्यात आहेत. मिझोराममध्ये केवळ ५३ भिकारी आहेत.

तर लक्षद्विप, दादरा नगर हवेली, दिव दमण या केंद्रशासित प्रदेशात अनुक्रमे २, १९ आणि २२ भिकारी आहेत. सर्वाधिक भिकारी असणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगाल अव्वलस्थानी असून उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.पश्चिम बंगालमध्ये ८१ हजार २४४ भिकारी आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)