माहेश्वरी समाजाच्या श्रीराम मंदिरात रामनवमीचा उत्सव

पुणे – रविवार पेठेतील माहेश्वरी समाजाच्या श्रीराम मंदिरात रामनवमीचा उत्सव रविवारी साजरा करण्यात आला. गुढी पाडव्यापासून सुरू असलेल्या रामचरितमानसच्या पारायणाची सांगता करण्यात आली. संध्याकाळी श्रीरामांच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या. भाविकांनी ठिकठिकाणी औक्षण करून पालखीचे स्वागत केले, अशी माहिती सत्येंद्र राठी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)