माहेर संस्थेत साहित्य वाटप

वाघोली – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने गणेश सातव पाटील युवा मंचाच्या वतीने आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील माहेर संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी खाऊ, तसेच धान्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार अशोक पवार, माणिकराव सातव पाटील, राजेंद्र सातव पाटील शांताराम कटके, पांडुरंग सातव, अप्पासाहेब सातव, श्‍यामराव सातव, चंद्रकांत आव्हाळे, अमोल आव्हाळे, संदेश आव्हाळे, शहाजी सातव, सुनील आव्हाळे, अशोक आव्हाळे, दत्तात्रय आव्हाळे, बाळासाहेब सातव, पंडित सातव, गोरख सातव, कुलदीप सातव, स्वप्नील भोसलकर, अभिजीत सातव, प्रवीण सातव, ऍड. अनिल हरगुडे, सचिन आव्हाळे, मच्छिंद्र सातव, मोहन सातव, सागर सातव, प्रशांत सातव, गणेश सातव, बाळा गाढवे, दिनेश रणसिंग, विकास सातव, माउली सातव, सागर पाबळे, रोहित सातव, संदीप सातव, अविनाश सातव, रामदास सातव, हेमंत सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)