माहूर ग्रामपंचायतीच्या वतीने आंब्याच्या रोपांचे वाटप

परींचे- माहूर ग्रामपंचायतीच्या (ता. पुरंदर) वतीने गावातील प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी एक असे 600 केशर आंब्याच्या रोपांचे वाटप सरपंच सुनंदा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुशील चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गजानन जगताप, नंदू कुंभार, उत्तम चव्हाण, रवी जगताप, रमेश जगताप, प्रीतम भोसले, हनुमंत महाराज जगताप आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)