मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज ४५वा वाढदिवस आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला असून त्याचा आज ४५वा वाढदिवस असून तो आता ४६व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. सचिनने आपल्या कुटुंबासमवेत सोमवारी मध्यरात्री वाढदिवस साजरा केला.

दरम्यान, सचिनच्या मुंबईतील घराबाहेर त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी या चाहत्यांनी देखील सचिनच्या प्रतिमेसमोर केक कापून आपल्या लाडक्या खेळाडूचा वाढदिवस साजरा केला.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)