क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज ४५वा वाढदिवस आहे. सचिनचे चाहते विविध स्तरांवर आहेत. वाढदिवसानिमित्त सचिनवर शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर #HappyBirthdaySachin हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत आहे. सर्वत्र सचिनमय वातावरण झाले आहे. सचिनच्या चाहत्यांनी त्याच्या घरासमोर कालरात्री पासूनच गर्दी केली होती. ट्वीटरवर बीसीसीआयसह अनेक क्रीडापटूंनी सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy Birthday, Master. You are an inspiration to all of us #HappyBirthdaySachin @sachin_rt pic.twitter.com/P4lJDYPHIj
— BCCI (@BCCI) April 24, 2018
VIDEO: As batting legend @sachin_rt turns 45, we rewind the clock and present his maiden IPL century. This one is straight from our archives #HappyBirthdaySachin https://t.co/6EPv3YQhvg pic.twitter.com/6LxG2huUAh
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2018
Many players have played cricket, few became Legends, few became greats but there was, is and will be only one GOD of Cricket.
Happy birthday to the greatest of the greats @sachin_rt Sir ?
— geeta phogat (@geeta_phogat) April 24, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा