संग्रहित छायाचित्र

पुणे- श्रावण महिन्यामुळे मासळीला मागणी कमी आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंड्याच्या भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीची 5 ते 6 टन, खाडीच्या मासळीची 200 ते 300 किलो, नदीच्या मासळीची 200 ते 300 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 5 ते 6 टन आवक झाल्याचे व्यापारी परदेशी ठाकुर यांनी सांगितले.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : 1200, मोठे : 1400 , मध्यम : 900 लहान :550, भिला : 450, हलवा : 480, सुरमई : 400, मोठे 480 रावस-लहान : 480, मोठे 550 घोळ : 480, करली : 280, भिंग : 300, पाला : 700 ा 1200, वाम : पिवळी लहान 200 मोठे 320, काळी : 200, ओले बोंबील : लहान 60, मोठे 100, कोळंबी ः लहान : 200, मोठी : 480 जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1200, मोरी : लहान 160, मोठे 260, मांदेली : 80-100 राणीमासा :160, खेकडे : 160, चिंबोऱ्या : 360-400, खाडीची मासळी : सौंदाळे : 200, खापी : 200, नगली : लहान 320 मोठी 400, तांबोशी :360, पालू : 200, लेपा :180- 240, शेवटे : लहान 120 मोठे 240 बांगडा : 100-160 ,पेडवी : 40, बेळुंजी : 100, तिसऱ्या : 140 खुबे : 100-, तारली : 80-100 नदीची मासळी : रहू : 100-120, कतला :120- 140, मरळ : लहान 280 मोठी 320, शिवडा : 120 चिलापी :30, मागुर : 80, खवली :140, आम्ळी : 60 खेकडे : 120, वाम : 400. मटण : बोकडाचे : 460, बोल्हाईचे : 460, खिमा : 460, कलेजी : 500. चिकन : चिकन : 130, लेगपीस : 170, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 240. अंडी : गावरान : शेकडा : 580, डझन : 78 प्रति नग : 6.5. इंग्लिश : शेकडा : 342 डझन : 48 प्रतिनग : 4.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)