मावळ तालुका रोहिदास सेवा संघाची कार्यकारणी जाहीर

टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – कामशेत येथे नुकत्याच पार पडलेल्या मासिक सर्वसाधारण सभेत श्री संत रोहिदास महाराज सेवा संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या वेळी समाजातील सर्व ज्येष्ठ आजी-माजी पदाधिकारी व समाज बांधवाच्या उपस्थितीत होते.

संघाची नवनिर्वाचित कार्यकारणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष – रूपचंद गायकवाड, कार्याध्यक्ष – किशोर जाधव, सरचिटणीस – ऍड. धनेश पटेकर, खजिनदार – दत्तात्रय कदम, उपाध्यक्ष – नवनाथ आबेकर, प्रकाश कदम, रमेश शिंदे, रूपेश गायकवाड, संदीप शिर्के, प्रसिद्धीप्रमुख – संकेत जगताप, दत्ता शिंदे, सागर तिखे, सहचिटणीस – साहेबराव आबेकर, अमोल मानकर, निवृत्ती शिंदे सहखजिनदार – ज्ञानेश्‍वर कदम, गंगाराम मानकर, चंद्रकात कदम, संघटक – संजय शिळावणे, छबुराव गायकवाड, मंगेश पटेकर, दत्ता गायकवाड, निखिल तिखे, संजय कदम, शुभम गायकवाड, विजय शिर्के, रूपेश कदम, रोहित पटेकर, संतोष शिळावणे, भाऊ शिळावणे, ज्ञानेश्‍वर पवार, विलास मानकर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)