मालट्रकचा धोकादायक प्रवास

कराड : कोल्हापूर नाक्‍यावरुन जाणाऱ्या मालट्रकमध्ये ओव्हरलोड माल भरल्याने एका बाजूलला कलला होता. या ट्रकचा धोकादायक प्रवास सुरू असताना वाहतूक पोलीसांनी त्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)