मार्केटयार्ड परिसरात अज्ञात चोराने कार्यालय फोडले

नगर- मार्केटयार्ड परिसरात अज्ञात चोरटयाने कार्यालय फोडल्याची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी कि फिर्यादी तुकाराम बबनराव वाखारे (रा.विनायकनगर ) यांच्या फिर्यादीवरून मार्केटयार्ड परिसरातील हरितक्रांती बिल्डींगमध्ये ऐक्‍य सेंटर नावाचे कार्यालय असून अज्ञात चोरटयाने ते कार्यालय फोडुन कार्यालयातून 20 हजार रूपयाची रक्कम, 15 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप , 5 हजार रूपये किंमतीची हार्ड डिस्क चोरून नेल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)