मानवी तस्करी उद्योगात सत्ताधारी पक्षाचे आमदार सामील आहेत का? – राष्ट्रवादी काँग्रेस 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या गृहखात्यावर प्रश्न निर्माण केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ विचारण्यात येत आहे. त्यातीलच हा एक प्रश्न राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर विचारण्यात आला आहे. यापूर्वी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी मानवी तस्करीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले होते.
“मुंबईतील २२६४ मुली बेपत्ता आहेत. मानवी तस्करीला आळा घालण्यास महाराष्ट्राचे गृहखाते सपशेल अपयशी ठरले आहे काय? मुलींच्या अपहरणाबाबत महाराष्ट्र अव्वल स्थानावर का? या उद्योगात सत्ताधारी पक्षाचे आमदार सामील आहेत का?” ,असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थि केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)