अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ उद्या म्हणजेच २५ मे रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मुंबईत चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. अभिनेता अनिल कपूर, आलिया भट, वरुण धवन, इशान खट्टर, जान्हवी कपूर यांनी या चित्रपटाला हजेरी लावली.

स्क्रिनिंग दरम्यान या सर्वच सेलिब्रिटींसोबत माधुरीची स्पेशल बाँडिंग बघायला मिळाली. स्क्रिनिंगला माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांचीही विशेष उपस्थिती होती. तर रेणुका शहाणे त्यांचे पती आशुतोष राणासोबत उपस्थित होत्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)