माझ्या लग्नाला कॅटरीनाला नाही बोलवणार – दीपिका

मुंबई – पद्मावत चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोन चर्चेचा विषय बनत आहे. अगोदर चित्रपटाला विरोध होत असल्याने तर आता मुलाखत आणि कामगिरीमुळे. तिने नुकतेच एका मुलाखतीत स्पष्ट सांगितले की, मी माझ्या लग्नात कॅटरीनाला आमंत्रित करणार नाही.

अभिनेता रणबीर कपूरमुळे दीपिका आणि कॅटरीनामध्ये नेहमी वाद सुरु असतात. रणबीरने कॅटरीनासाठी दीपिकाला सोडले होते. त्यामुळे याचा राग अजूनही दीपिकाच्या मनात आहे. नेहा धुपियाच्या ‘बीएफएफ विद वोग्स’ या शोमध्ये तिने आपले मत जाहीर केले. नेहा धुपियाच्या या प्रश्नाचे उत्तर दीपिकाने ठामपणे ‘नाही’ या शब्दात दिले आणि त्याचबरोबर पर्सनल लाईफबद्दलही बऱ्याच गोष्टी सांगितल्या.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)