माझा पती आहे ‘हिंदू साधू’ – सोफिया वेर्गारा

लॉस एंजेलिस – अभिनेत्री सोफिया वेर्गारा हिच्यावर पती जो मॅन्गानियलोच्या शांत राहण्याचा मोठा प्रभाव आहे. यामुळे ती त्याला ‘हिंदू साधू’ असे प्रेमाने म्हणते. ती पतीपासून ध्यानधारणा शिकत आहे, असे फिमेल फर्स्टच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तो अतिशय धार्मिक स्वभावाचा आहे आणि प्रत्येक स्थिती चांगल्या पध्दतीने हाताळतो. मी त्याला हिंदू साधू म्हणते, तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)