मागणी अभावी फुले कोमेजली

पुणे – मार्केटयार्डातील फुलबाजारात जिल्ह्याच्या विविध भागातून सर्व फुलांची साधारण आवक होत आहे. अधिक महिना सुरू झाल्यानंतर फुलांना फारशी मागणी नाही. त्यामुळे सर्वच प्रकारच्या फूलांच्या भावात सुमारे 5 ते 10 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे, अशी माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
बाजारात पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहील, असा अंदाजही व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
फुलांचे प्रति किलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : 30-60, गुलछडी : 16-30, कापरी : 20-40, ऑस्टर : 15-30, गलांड्या : 4-10, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 10-20, ग्लॅडिएटर : 10-20, गुलछडी काडी : 10-40, डच गुलाब (20 नग) : 20-50, लिलिबंडल : 1-3, जर्बेरा : 5-20, कार्नेशियन : 20-50, मोगरा : 100 – 200.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)