माऊली मंदिरात आजपासून स्वराभिषेक

आळंदी- माऊली मंदिरात रविवार (दि. 4) ते शुक्रवार (दि. 9) या सहा दिवसांत सकाळी 6 ते 8 यावेळेत स्वराभिषेक संगीत भजनाचा महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली. रविवार (दि. 4) शास्त्रीय गायन व अभंगवाणी; किशोरी जाणोरीकर, सोमवारी (दि. 5) संगीत भजन : रमेश डांगे, मंगळवारी (दि. 6) हभप महादेवबुवा शहाबाजनकर आणि सहकाऱ्यांचे गायन. बुधवारी (दि. 7) भक्‍ती-संगीत शास्त्रीय गायन : मोनिका मुंगसे, गुरुवारी (दि. 8) अभंगवाणी व शास्त्रीय गायन : संतोष देशमुख, शुक्रवारी (दि. 9) संगीत भजन : सिद्धेश पांढरे, पखवाज : अविनाश पवार, तबला : श्रीकांत पांढरे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)