महाळुंगे इंगळे येथे कारखानदारांची बैठक

वाकी-इंद्रप्रस्थ जलंबोमय अभियानासाठी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग (डीआयएसएच) यांच्याशी चाकण उद्योग पंढरीतील कारखानदारांची बैठक उत्साहात झाली. राज्य शासनाने ई – बिल विधेयकेतील बदलांबद्दल चर्चा करण्यासाठी आवश्‍यक आहे. या विषयांवर चर्चा विनिमय कण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अ. गोघरे, गिरी, शेख, रमेश फडतरे, मारक फ्रॅंक, मोशन कंट्रोलचे व्यवस्थापकीय संचालक विनोद जैन, मार्टिन फर्नांडिस, मुनी इंजिनच्या दिनेश बडगुजर तसेच टाटा मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्रा व्हेरी, गॅब्रिएल, ह्युंदाई, सिग्मा, मिंडा, फिनोलेक्‍स, प्रिमीयर, जेबीएम, हॉरीबा, केहीन फाय आदि कंपन्यांचे मालक, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कारखानदारांनी आपली गाऱ्हाणी मांडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)