मुंबई : नेचर पार्कचे आरक्षण राहणार कायम

मुंबई:  माहीम नेचर पार्क उद्यानाचे आरक्षण कुठल्याही स्थितीत रद्द करणार नाही, ते कायम ठेवू अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषदेत केली. सरकारने माहीम मधील नेचरपार्कची जागा एसआरए प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याला शिवसेनेने तीव्र विरोध केला.

कुठल्याही स्थितीत मुंबईतील नेचर पार्क उद्ध्वस्थ होऊ देणार नाही. वेळ आली तर त्यासाठी रस्त्यावर उतरु अशी भूमिका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली होती. त्यानंतर आता वायकर यांनी ही घोषणा केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)