महान ऋषीतुल्य व्यक्तीमत्व अटलजींच्या प्रति राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

भारतीय राजकारणातील एक महान ऋषीतुल्य व्यक्तीमत्व, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाच्या दूर असलेले अटलजींच्या जाण्यामुळे देश हळहळला असून त्यांच्या रूपानं भारतीय राजकारणातील समन्वयी युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, अनेक दिग्ग्ज नेत्यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहिली आहे. मागच्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या ९४वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

-Ads-

अटलजींच्या प्रति राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या भावना…

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)