महानगरपालिकेत “जल दिवस’ साजरा

शहरात “जल दिवस’ साजरा

पुणे – महानगरपालिका,पर्यावरण विभाग आणि सुस्टाइनाबीलीटी इनटीवस यांच्या सयुंक्त विद्यामाने जल दिवस साजरा करण्यात आला. पुणे शहरातील विविध विद्यार्थ्यांसाठी राजाराम पुलाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेटी देण्यात आल्या. सांडपाणी प्रक्रिया कशी केली जाते याची माहीती विद्यार्थ्यांना दिली गेली.

तसेच पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी इंद्रधनुष्य केंद्र येथे विद्यार्थ्यांना पुणे शहरातील वन व नदी याविषयी माहिती दिली. या भेटीदरम्यान पुण्यतील विविध माहाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी पर्यावरण विभागाच्या पूजा ढोले, सुस्टाइनाबीलीटी इनटीवसचे अमोल उंबरजे आणि एफएआयचे भूषण पाठक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)