“महात्मा फुले कृषी रत्न’पुरस्कार बनसोडे यांना प्रदान

निमसाखर- श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने क्रांती ज्योती महात्मा फुले यांचे जन्म गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी आयोजित शेळगाव (ता. इंदापूर) येथील डाळिंब उत्पादक शेतकरी रामचंद्र बनसोडे यांना महात्मा फुले कृषी रत्न पुरस्काराने गौरवण्यात आला आहे. माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते रामचंद्र बनसोडे यांनी पुरस्काराने प्रदान करण्यात आला. याप्रसंगी श्री संत सावतामाळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, राज्य सचिव सुनील गुलदगड, महिला आघाडीच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अनुराधा गडगे, नंदकुमार केंगार, सोलापूर जिल्हा परिषद अरूण तोडकर, कृषी निष्ठ शेतकरी मोहन दुधाळ, सरपंच ऍड. डी. वाय. राऊत, सामाजिक कार्यकर्ते राहुल शिर्के, शहाजी ननवरे, आबासाहेब दुधाळ, सुभाष दुधाळ आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)