महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना महापालिकेचे अभिवादन

 

पिंपरी– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी वमाजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास स्थायीसमिती सभापती ममता गायकवाड, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, शिक्षण समिती उपसभापती शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले.

पिंपरी : महात्मा गांधी व लाबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनमित्त महापौर राहूल जाधव यांनी या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ममता गायकवाड, सीमा चौगुले, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)