महात्मा गांधी, लालबहादूर शास्री यांना अभिवादन

मंचर- येथील महात्मा गांधी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गांधी व शास्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात प्राचार्य उत्तम आवारी, उपमुख्याध्यापक माधव कानडे, पर्यवेक्षक साहेबराव काळे व यादव चासकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन स्वाती उपार, संजय बाणखेले, नंदा केंगले, दत्तात्रय चासकर, गोविंद भवारी यांनी केले. सूत्रसंचालन केशव टेमकर यांनी केले तर स्वाती उपार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)