महर्षी वाल्मिकी ऋषींच्या समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड 

वाल्हे – महर्षी वाल्मीकींची तपोभूमी वाल्मीकनगरी येथे माउलींच्या पालखीचे आगमन झाले आहे. वाल्हे येथील सरपंच व ग्रामस्थांनी उत्साहात पालखीचे स्वागत केले. महर्षी वाल्मिकी विद्यालयात आज पालखी मुक्कामी असणार आहे. यावेळी वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)