मळवली येथे शेतकऱ्यांसाठी सहकार ग्राहक भंडाराचे उद्‌घाटन

कार्ला – भाजे विविध कार्यकरी सहकारी संस्थेच्या वतीने मळवली स्टेशन येथे अटल पणन महाविकास अभियाना कार्यक्रमांतर्गत “ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सहकार ग्राहक भंडाराचे उद्‌घाटन सहकार पणन मंत्रालय ओएसडी राजाराम दिघे व पलसा फार्म संचालक संदीप बोंबले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी जिल्हा उपनिबंधक पुणे आनंद कटके, मावळ सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, रमेश बोंडे, राजेंद्र आडारी, भरत मोरे, अमितकुमार बनर्जी, राहुल आहेर, सुनंदा गोऱ्हे, बाळासाहेब मालपोटे, सुभाष भांडे, भाऊसाहेब मावकर, भाऊसाहेब आगळमे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमाचे संयोजन भाजे सोसायटी अध्यक्ष नारायण तिकोणे, व्हाईस चेअरमन लक्ष्मण नगीने, माजी अध्यक्ष नंदकुमार पदमुले, संचालक नारायण ढमाले, हनुमंत आंबेकर, सुनील दळवी, हिरामण तिकोणे, भागुजी केदारी, बबन आंबेकर, दिलीप खेंगरे, जनक घोडके, गजानन पारधी, जबाजी तिकोणे, सुनिता घारे, सिताबाई तिकोणे, सचिव भरत साठे, कर्जवितरण समिती सदस्य गुलाब तिकोणे, विठ्ठल वाघमारे, एकनाथ आंबेकर, मदन आंबेकर, रघुनाथ दाभाडे, शांताराम ढाकोळ, बाळासाहेब रगडे, अनिल आंबेकर, मनिषा आंबेकर, निता काकरे, प्रमोद वाशिवले, शांताराम तिकोणे, नाथा ढाकोळ, बाळासाहेब आंबेकर, उदय भगत, हनुमंत तिकोणे, प्रदीप वाडेकर, कृष्णकांत सार्तोडकर, सचिन रगडे, युवराज बढेकर, दिनेश तिकोणे, कचरेश्‍वर रसाळ यांच्यासह सहकार ग्राहक भंडार व कर्ज वितरण समिती सदस्य यांनी केले होते. या वेळी भाजे, मळवली, सदापूर, पाटण, देवले, बोरज परिसरातील अनेक नागरीक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)