मला माफ करा, मी चुकलो : वॉर्नर

मुंबई : बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर डेव्हिड वॉर्नरने पहिल्यांदाच आपलं मत मांडले आहे. ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील माझ्या चाहत्यांनो, मी सिडनीला परतत आहे. चुकी झाली, ज्यामुळे क्रिकेटला बट्टा लागला. मी माझी चूक मान्य करतो आणि त्याची जबाबदारी घेतो,” असे वॉर्नरने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या दोघांवरही बारा महिन्यांची बंदी घालण्यात आली, तर त्यांचा सहकारी खेळाडू कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला नऊ महिने क्रिकेट खेळता येणार नाही. शिवाय स्मिथ आणि वॉर्नरला यावर्षी आयपीएलही खेळता येणार नाही.

A post shared by David Warner (@davidwarner31) on


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)