मलकापूर पालिकेसाठी 32 मतदान केंद्रे

कराड – मलकापूर पालिका निवडणुकीसाठी एकूण 32 मतदान केंद्रांची ठिकाणे निश्‍चित केली असून मतदान केंद्रावर दि. 27 रोजी मतदान होणार आहे. मलकापूर नगरपरिषद निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने मलकापूर नगरपंचायतीला क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नवनिर्वाचित नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गतीने हालचाली सुरु केल्या.

त्यानुसार केवळ एक महिन्यात या निवडणूकीची प्रक्रिया पुर्ण होणार आहे. दि. 27 जानेवारीला मतदान तर 28 रोजी मतमोजणी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)