मराठी बिग बॉसचा प्रोमो लाँच

बिग बॉस शो मराठीत येणार म्हटल्यावर होस्ट कोण करणार ही चर्चा रंगणारच… दरम्यान, हा शो अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मात्र त्याजागी महेश मांजेरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हा मराठी बिग बॉस होस्ट करताना दिसणार आहे. महेश मांजरेकरांचा लूक कायमच हटके राहिलेला आहे. हा शो करताना महेश मांजरेकरांचा रांगडा लूक आपल्याला पाहायला मिळत आहे. या शोचा प्रोमो नुकताच लाँच झाला आहे.

#BiggBossMarathi

तो येतोय…आता चर्चा तर होणारच ! 15 एप्रिलपासून #BiggBossMarathi #BBMarathi #ColorsMarathi Mahesh Manjrekar – महेश मांजरेकर

Posted by Colors Marathi on Monday, 19 March 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)