मराठा आंदोलनातील काही ठळक मुद्दे

* जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन सुरू


* मोर्चेकऱ्यांनी दुचाकी रॅली काढली.


* शहराच्या मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट.


* चांदणी चौक, वारजे, कात्रज येथे आंदोलकांनी महामार्गावरील वाहतूक रोखली.


* घोषणाबाजी आणि भजन म्हणत ठिय्या आंदोलन.


* दुपारनंतर चांदणी चौकातील आंदोलनाला हिंसक वळण; पोलीसांकडून अश्रुधुराचा वापर.


* उपनगरात ठिकठिकाणी रास्तारोको.


* शहरातील बाजारपेठा आणि मंडयांमध्ये शुकशुकाट.


* दुकाने, मॉल, हॉटेल बंद.


* जिल्हाधिकारी कार्यालयावर तोडफोडीची घटना.


* रात्री उशीरापर्यंत काही आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या.


* खासगी आस्थापना आणि आयटी कंपन्यांमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याला भाग पाडले.


* काही ठिकाणी बॅंकाही बंद करायला लावल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)