मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा- धनंजय मुंडे

मुंबई: मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन दुष्काळी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अगोदरच वेळेत न मिळालेले करंज आणि अन्य कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, माजी आमदार अमरसिंह पंडित, जयंत जाधव उपस्थित होते.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1044855692467818498

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)