मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंची चौकशी…

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरुंच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी करून राज्यपालांना दोन महिन्यात अहवाल सादर केला जाणार आहे.

त्यासाठी माजी कुलगरु डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल राज्यपालांना सादर करणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)