मरकळ शाळेची गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून पाहणी

चिंबळी- मरकळ (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 व 2 ला गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी अचानक भेट देत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह त्यांच्या भौतिक सुविधांची पाहणी केली. त्यानंतर शिक्षकांची सहविचार बैठक घेऊन शाळेतील सर्वच शिक्षकांनी काय-काय करावे तसेच भौतिक सुविधा आणखी कोणत्या कराव्यात तसेच मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेत या वर्षी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच शाळेचा लेझीम पथकची पीपीटी पाहिली, मुलांच्या कथा कविता व प्रश्‍नपेढ्या, उपक्रम फाईल पाहून कौतूक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)