मनस्वी मगरची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

चिंचवड- जुन्नर (वेल्हा) येथे पार पडलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत चिंचवड येथील पोद्दार स्कूलची खेळाडू मनस्वी मगर हिने उत्कृष्ट प्रदर्शन केले. या प्रदर्शनाच्या जोरावर मनस्वीचे हिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत अहमदनगर, सोलापुर व पुणे विभागातून एकूण 200 मुले अणि मुलींनी सहभाग नोंदवला होता. घवघवीत यश मिळवणाऱ्या मनस्वी मगरचे प्राचार्य शहनाज कोटार उपप्राचार्य अर्चना करंडे, मनीषा घोसरवडे यांनी अभिनंदन केले. मनस्वीला क्रीडा शिक्षक प्रवीण दिघे, महेश कांबळे, माधुरी राणे, आत्माराम काळे, सुप्रभात बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)