मनसेचे आजचे उपोषण स्थगित

नातेपुते- डोंबाळवाडी ते जिनपुरी रस्त्यासाचे काम त्वरीत करा अन्यना मनसे स्टाईलने आंदोलन करून उपोषण केले जाईल असे पत्र मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी ग्रामविकास मंत्री, पालक मंत्री, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु मनसेच्या या आंदोलनाची दखल घेऊन रस्ता दुरूस्तीच्या काम मंजुर करून त्यास 6 लाख 75 हजार रूपये निधी उपल्बद्ध करून दिले, बाकीचे काम टप्या टप्याने काम करू अशा आशयाचे पत्र माळशिरस पंचायत समिती बांधकाम विभागाने कर्चे यांना देऊन 1 मेचे उपोषण स्थगित करण्यात यावे अशी विनंती केली असून आपण हे आंदोलन स्थगीत करीत असल्याचे कर्चे यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)