मनव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

कराड, दि. 28 (प्रतिनिधी) – मनव, ता. कराड येथील राहत्या घरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. दत्तात्रय बापू मोरे (वय 48, रा. मनव, ता. कराड), असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार डी. आर. काळे तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)